या संदेशात आम्हाला "ज्ञान गंगा" या पुस्तकाद्वारे हे सांगायचे आहे की, कोणत्याही देवी - देवता आणि धर्माची हानी होऊ न देता, सर्व पवित्र धार्मिक ग्रंथांमधील लपलेले रहस्ये प्रकट करू ईश्चित आहे. जे कि सध्याचे सर्व संत, महंत आणि आचार्य गुरु साहिब धर्मग्रंथात लपलेले गूढ रहस्य समजू शकले नाहीत. परमपूज्य कबीर साहिब आपल्या भाषणात म्हणतात की -
'वेद कतेब झूठे ना भाई . झूठे हैं सो समझे नाही'
ज्यामुळे भक्त समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. सर्वजण त्यांच्या अनुमानानुसार आणि खोटे गुरूंनी सांगितलेल्या शास्त्रवचनांविरूद्ध अध्यात्मिक अभ्यास करतात. ज्यामुळे मानसिक शांती किंवा शारिरीक सुख मिळू शकत नाही, घर आणि व्यवसायात फायदा होणार नाही, किंवा ईश्वराचा कोणताही साक्षात्कार होत नाही किंवा मोक्ष मिळत नाही. हे सर्व आनंद कसे मिळवायचे आणि मी कोण आहे, मी कोठून आलो आहे, मी का जन्म घेत आहे, मी का मरत आहे आणि मी का दुःख भोगत आहे? शेवटी हे सर्व कोण करीत आहे आणि परमेश्वर कोण आहे, तो कसा आहे, तो कोठे आहे तसेच कसा मिळेल आणि कोण ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे आई - वडील कोण आहेत आणि काल ब्रह्मच्या कारागृहातून कशाप्रकारे सुटून स्वत:च्या घरात (सतलोकात) परत जाऊ शकतात.
हे सर्व या पुस्तकाद्वारे दर्शविले गेले आहे जेणेकरुन वाचून सामान्य भक्ताचे कल्याण होऊ शकेल. हे पुस्तक सद्गुरु रामपाल जी महाराजांच्या प्रवचनांचा संग्रह आहे, जे सदगंथामध्ये लिहिलेल्या पुराव्यावर आधारित आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की वाचक स्वारस्य आणि चांगुलपणाने वाचेल आणि त्याचे अनुसरण करेल. त्याचे कल्याण शक्य आहे.
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Gujarati Language 1. ભક્તિ મર્યાદા (પ્રસ્તાવના) - 1 ●
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Marathi Language. 1.भक्ती मर्यादा (प्रस्तावना) - 1 ●
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Bengali Language. 1.ভক্তি মর্যাদা (প্রস্তাবনা) - 1 ▪
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Assamese Language. ১.ভক্তি মৰ্যদা(প্ৰস্তাৱনা)-১ *কোনজন
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Hindi Language. 1 भक्ति मर्यादा (प्रस्तावना) - 1 नाम
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in English Language Download English Gyan Ganga 1.
Read Gyan Ganga by Sant Rampal Ji Maharaj in Telugu Language. Download Gyan Ganga Telugu 1. భక్తి
You can download book Gyan Ganga free, from the links given above.
You can also request a hard copy by either filling a form or sending us a whatsapp text on +91 74968 01825
Plese send your full address, the language in which you want the book and your mobile number.